Elon Musk : नियम पाळल्यास परवानगी देऊ...मस्क यांच्या ‘स्टारलिंक’बाबत केंद्राची भूमिका

Elon Musk : केंद्रीय दूरसंचारमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले की, ‘स्टारलिंक’ला भारतात इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी सुरक्षा मापदंडांची पूर्तता केल्यास परवानगी दिली जाऊ शकते. ‘स्टारलिंक’ने भारतात सेवा सुरू करण्यासाठी अर्ज केला आहे.
Elon Musk X
Elon Musk XSakal
Updated on

नवी दिल्ली : ‘‘सुरक्षा मापदंडांची पूर्तता केल्यास अमेरिकी उद्योजक एलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’सह इतर कंपन्यांना भारतात उपग्रहाच्या साह्याने ब्रॉडबँड इंटरनेट सेवा सुरू करण्यास परवानगी देता येईल,’’ असे प्रतिपादन आज केंद्रीय दूरसंचारमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.