First Private Spacewalk: अंतराळवीरांनी केला पहिला ‘खासगी स्पेसवॉक’, व्हिडिओ होतोय वायरल

First Private Spacewalk: स्पेसएक्सच्या पोलारिस डॉन मोहिमेत अंतराळवीर जेरेड इसाकमॅन आणि सारा गिलिस यांनी जगातील पहिला खासगी स्पेसवॉक यशस्वीपणे पूर्ण केला. यावेळी त्यांनी स्पेसएक्सच्या नव्या स्पेससूटची चाचणी घेतली.
First Private Spacewalk
First Private Spacewalksakal
Updated on

वॉशिंग्टन : अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ या खासगी कंपनीतर्फे अवकाशात गेलेल्या अंतराळवीरांनी गुरुवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार) यशस्वीपणे ‘स्पेसवॉक’ केला. हा जगातील पहिला ‘खासगी स्पेसवॉक’ आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.