Flipkart-Amazon offer : ४० टक्के सवलतीसह लॅपटॉप खरेदी करण्याची संधी

या लॅपटॉपमध्ये इंटेल i3 10th Gen प्रोसेसर म्हणून वापरण्यात आला आहे. याशिवाय 15.6 इंच डिस्प्ले, 8 जीबी रॅम आणि 1 टीबी हार्ड डिस्क देण्यात आली आहे.
Flipkart-Amazon offer
Flipkart-Amazon offergoogle
Updated on

मुंबई : तुमचा लॅपटॉप खराब झाला आहे का ? खूप हँग होतो का ? तसे असल्यास, तुम्ही स्वस्त किंमतीत एक नवीन लॅपटॉप सहजपणे खरेदी करू शकता. कारण सध्या फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनने सेल आयोजित केला आहे. या सेलदरम्यान अनेक आकर्षक ऑफर्स अंतर्गत स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर उपकरणांची विक्री केली जात आहे.

Flipkart-Amazon offer
Vaio SE14 आणि Vaio SX14 लॅपटॉप भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत

ASUS VivoBook 15 Core i3 10वी जनरल –

या लॅपटॉपमध्ये इंटेल i3 10th Gen प्रोसेसर म्हणून वापरण्यात आला आहे. याशिवाय 15.6 इंच डिस्प्ले, 8 जीबी रॅम आणि 1 टीबी हार्ड डिस्क देण्यात आली आहे. तुम्ही हा लॅपटॉप फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल अंतर्गत ३८ टक्के सूट देऊन २६ हजार ९९० रुपयांना खरेदी करू शकता. मात्र, त्याची मूळ किंमत ४३ हजार ९९० रुपये आहे.

Flipkart-Amazon offer
जुन्या, नव्या लॅपटॉपला ‘अच्छे दिन’! वर्क फ्रॉम होममुळे मागणी वाढली

DELL Inspiron Ryzen 3 Dual Core 3250U –

या लॅपटॉपमध्ये Ryzen 3 Dual Core प्रोसेसर वापरण्यात आला आहे. यात 15.6 इंच डिस्प्ले स्क्रीन, 8 GB रॅम आणि 256 GB SSD आहे. फ्लिपकार्ट सेल अंतर्गत तुम्ही हा लॅपटॉप ३१ हजार ९९० रुपयांना खरेदी करू शकता.

Lenovo IdeaPad 3 Celeron Dual Core 4th Gen-

या लॅपटॉपमध्ये प्रोसेसर म्हणून सेलेरॉन ड्युअल कोर 4th Gen चिप वापरण्यात आली आहे. यात 14-इंच डिस्प्ले स्क्रीन, 4 GB रॅम आणि 256 GB SSD आहे. त्याची किंमत ४० हजार ४९० रुपये आहे परंतु फ्लिपकार्ट सेल दरम्यान तुम्ही २४ हजार ९९० रुपयांना खरेदी करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()