दसरा दिवाळीच्या आधी जसे मार्केट भरलेले असते. तसेच, ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सवर देखील मोठे सेल सुरू आहेत. सध्या फ्लिपकार्टवर सर्वात मोठा सेल सुरू आहे. ज्यात अनेक वस्तूंवर भरपूर डिस्काऊंट सुरू आहे. तुम्ही लॅपटॉप घेण्याचा विचार करत होता आणि आर्थिक गोष्टीमुळे थांबला असाल.
तुम्हाला मुलांसाठी, ऑफिसच्या कामासाठी लॅपटॉप घ्यायचा असेल तर ही चांगली संधी आहे. तुम्हाला अनेक चांगल्या कंपनीचे लॅपटॉप अगदी स्वस्तात मिळणार आहेत. आज आम्ही तुम्हाला फ्लिपकार्टच्या फेस्टिव्हल सेलमध्ये लॅपटॉपवर भरपूर डिस्काऊंट सुरू आहे. त्याबद्दल माहिती घेऊयात.
ASUS कंपनी त्यांच्या बेस्ट लॅपटॉपसाठी ओळखली जाते. ASUS Vivobook 15 हा Intel i5 लॅपटॉप आहे. तुम्ही तो Intel i3 च्या किमतीत खरेदी करू शकता. यामध्ये Intel Core i5 12th Gen, 8GB RAM आणि 512GB SSD आहे.
ज्यामुळे ती एक हाय टेक्नॉलॉजी बनते. या लॅपटॉपचा डिस्प्ले 15.6-इंच येतो. त्याची बॉडी स्लीम आहे. यात प्री-इंस्टॉल एमएस ऑफिस देखील आहे. हे लॅपटॉप लाईट निळा आणि कूल सिल्व्हर दोन रंगांमध्ये उपलब्ध आहेत.. त्याची किंमत ₹ 69,990 आहे, परंतु ऑफरनंतर ती ₹ 36,990 मध्ये उपलब्ध आहेत.
या लॅपटॉपवर तुम्ही 6 महिन्यांचा विनाखर्च EMI घेऊ शकता. याशिवाय, जुन्या लॅपटॉपच्या एक्सचेंजवर ₹2,000 ची अतिरिक्त सूट देखील मिळू शकते.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या युगात लॅपटॉप AI सपोर्टेड असणे आवश्यक आहे. Chrome book Plus हा एक स्ट्रॉंग AI सपोर्टेड लॅपटॉप आहे. जो Google द्वारे डिझाइन केलेले Chrome Operating System सह येतो. हा लॅपटॉप 10 सेकंदात बूट होतो, जे इतर वेबसाईटच्या तुलनेत फास्ट आहे. यामध्ये ऍटोमेटीक अपडेट उपलब्ध आहेत. यात Titen C Security Chip सिस्टीम आहे.
Chrome book Plus जेमिनी जनरेटिव्ह AI चे Benefits घेते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आयडिया जनरेट करू शकता. यात 128GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. 1080p IPS डिस्प्लेसह, त्याची किंमत ₹49,990 आहे आणि ऑफरनंतर त्याची किंमत ₹21,490 पर्यंत खाली आली आहे.
तुम्ही Acer ब्रँडचा लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही Acer Swift Go 14 चा विचार करू शकता. हे Intel EVO Core i5 13th Gen प्रोसेसरसह येते. यात 16GB रॅम आणि 512GB SSD आहे, जे परफॉर्मन्स वाढवते. OLED डिस्प्लेसह, यात प्रीमियम वैशिष्ट्ये आहेत. 9 महिने विनाखर्च EMI आणि एक्सचेंज ऑफरवर अतिरिक्त सवलत सह, त्याची किंमत ₹93,999 आहे, परंतु तुम्ही ती ₹49,990 मध्ये खरेदी करू शकता. हा लॅपटॉप फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
HP Pavilion चा 15.6" FHD डिस्प्ले, बॅकलिट कीबोर्ड, B&O ऑडिओ, प्री-इंस्टॉल केलेले MS Office, आणि इंटिग्रेटेड इंटेल आयरिस Xe ग्राफिक्स हे अद्वितीय बनवतात. यात नवीनतम Intel Core i5 13th Gen प्रोसेसर, 16GB RAM आणि 512GB SSD आहे. जर तुम्ही एक HP लॅपटॉप खरेदी करायचा आहे, तर हा तुमच्यासाठी 6 महिन्यांचा विना-किंमत EMI आहे, ज्यामुळे HP पॅव्हेलियनची किंमत ₹83,705 आहे ₹ 55,990 मध्ये खरेदी करू शकता.
Samsung Galaxy Book4 चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे Intel Core i5 13th Gen प्रोसेसर. हा लॅपटॉप 8GB रॅम आणि 16GB रॅममध्ये उपलब्ध आहे. Intel Core i5 सेगमेंटमध्ये हा लॅपटॉप हलका आणि पातळ आहे. यात १५.६" FHD डिस्प्ले, स्टायलिश ॲल्युमिनियम बॉडी, डॉल्बी ॲटमॉस स्पीकर आणि सॅमसंग इकोसिस्टम उपकरणांसह सुलभ कनेक्टिव्हिटी यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. त्याची किंमत ₹78,189 आहे, जी तुम्ही ₹49,990 मध्ये खरेदी करू शकता.
Lenovo IdeaPad Slim 3 हे प्रेझेंटेशन आणि परफॉर्मन्सचे कॉम्बिनेशन आहे. यामध्ये Intel Core i5 12th Gen प्रोसेसर, 14" FHD IPS डिस्प्ले, 250 nits ब्राइटनेस, बॅकलिट कीबोर्ड आणि प्री-इंस्टॉल केलेले MS Office आहे. 8GB RAM आणि 512GB SSD सोबत येणारा, हा लॅपटॉप यावर्षी सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहे. Flipkart सोबत ओपन बॉक्स डिलिव्हरीची सुविधा, त्याची किंमत ₹59,990 आहे, परंतु ऑफरनंतर त्याची किंमत ₹38,990 झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.