तुमचं Whatsapp Chat सुरक्षित आहे? आताच सावध राहा, 'या' टिप्स फॉलो करा

तुमचंही व्हॉट्सॲप चॅट हॅक होऊ शकते. त्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
whatsapp
whatsappsakal
Updated on

सध्या व्हॉट्सॲप चॅट लिकचे अनेक प्रकरणे उघडकीस होतात. त्यामुळे व्हॉट्सॲप सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. व्हॉट्सॲप 2016 पासून त्यांच्या युजर्सची माहिती फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर करत आहे. याचाच अर्थ ते सर्व युजर्सचं प्रोफायलिंग करतात.त्यामुळे व्हॉट्सॲपच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

तुमचंही व्हॉट्सॲप चॅट हॅक होऊ शकते. त्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. (follow these tips to make safe or secure whatsapp chat)

whatsapp
what's appवर तुम्हाला कोणी ब्लॉक केले आहे का, हे कसे ओळखाल ?
  • WhatsApp त्यांच्या युजर्सला टू फॅक्टर ऑथेन्टिकेशनची सुविधा देतंय. या फिचरचा वापर करताना व्हॉट्सॲप तुम्हाला सहा अंकी कोड विचारतं. सहा अंकी नंबर कुणालाही शेअर करू नका नाहीतर तुमचं अकांऊट हॅक केले जाऊ शकते.

  • जर तुम्ही व्हॉट्सॲप चॅट्सचा बॅकअप गुगल ड्राईव्ह किंवा आय क्लाऊड किंवा इमेलवर ठेवत असाल तुमची चॅट हॅक होण्याची जास्त शक्यता असते

whatsapp
WhatsApp मध्ये आले 'हे' नवीन फीचर्स
  • कोणतीही चॅट डिलीट करताना ती चॅट तुम्ही गुगल ड्राईव्ह आणि आयक्लाऊडवरुनही डिलीट करा.

  • पहिल्यांदा Whatsapसेटिंगमध्ये जाऊन पिन सेट करायचा. यामुळे तुमची चॅट कोणीही वाचू शकणार नाही.

  • Fingerprint Lockचाही तुम्ही वापर करा. यामुळे तुमचे Whatsapp कोणीही ओपन करू शकत नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()