Food Messaging Apps : महिला स्मार्टफोनवर नेमकं काय सर्च करतात? बॉबल एआयचा रिपोर्ट आला समोर

आता सर्वच महिला आणि पुरुषांच्या हातात स्मार्टफोन दिसतो
Food Messaging Apps
Food Messaging Appsesakal
Updated on

Food Messaging Apps : आता सर्वच महिला आणि पुरुषांच्या हातात स्मार्टफोन दिसतो. स्मार्टफोनचा वापर आधीच्या तुलनेत खूप वाढला आहे. मोबाइलवर पुरूष आणि महिला काय काय सर्च करतात, याची माहिती नुकतीच समोर आली आहे. जाणून घ्या डिटेल्स.

Food Messaging Apps
Upcoming Cars in May 2023 : Tata Altroz ​​iCNG ते Jimny पर्यंत या गाड्या होणार लॉन्च

पुरूष मोबाइलवर काय सर्च करतात. कन्वर्सेशन मीडिया प्लॅटफॉर्म बॉबल एआय (Bobble AI) च्या रिसर्चमध्ये जवळपास ८.५ कोटी पुरूषांचा आणि महिलांचा शोध केला. ज्यात महिलांच्या या ॲपचा खुलासा करण्यात आला आहे. भारतीय पुरूष आणि महिला इंटरनेटवर सर्चिंग ट्रेंडवरून अनेक खुलासे केले आहेत.

Food Messaging Apps
Sunroof Cars : सनरूफ कार फक्त दिखावा असतो का?

जर भारतीय पुरूषांचा विचार केला तर मोबाइल गेमिंग ॲप्स मध्ये सर्वात जास्त पसंत करतात. परंतु, पुरूषाच्या तुलनेत महिलांचा ट्रेंड वेगळा आहे. महिला मोबाइल मध्ये फूड आणि मेसेजिंग ॲपचा सर्वात जास्त वापर करतात. बॉबल एआयच्या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी स्मार्टफोनवर वेळ घालवण्यामध्ये भारतीयांची ५० टक्के वाढ झाली आहे. महिलांच्या स्मार्टफोन वापर करण्यात वाढ झाली आहे. परंतु, याशिवाय, ११.३ टक्के भारतीय महिला पेमेंट ॲपचा वापर करते.

Food Messaging Apps
विमान प्रवासात मोबाइल फ्लाईट मोडवर का ठेवतात? : Airplane Travel

महिला आणि पुरूष मोबाइलवर सर्वात जास्त काय सर्च करतात

रिसर्च नुसार, मोबाइल फोनवर फक्त ६.१ टक्के महिला गेमिंग ॲप्सचा वापर करतात. परंतु, महिला व्हिडिओ ॲपचा वापर करण्यात पुढे आहेत. व्हिडिओ ॲप मध्ये महिलांची भागीदारी जवळपास २१.७ टक्के आहे. तर फूड ॲप वापरात महिलांची भागीदारी २३.५ टक्के आहे.

Food Messaging Apps
Airtel Prepaid Plans : आता Airtel 455 Plan वर मिळवा 'हे' बेनिफिट्स

पेमेंट ॲप वापरात महिलांची भागीदारी ११.३ टक्के आहे. तर गेमिंग ॲप मध्ये महिलाची भागीदारी ६.१ टक्के आहे. पुरूष महिलांच्या तुलनेत जास्त संख्येत पेमेंट ॲप आणि गेमिंग ॲप्सचा वापर करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.