Samsung Discount Offer : सॅमसंगच्या 5G स्मार्टफोन्सवर मिळतोय चक्क 17 हजारांचा डिस्काउंट; काय आहे खास ऑफर? बघाच

Samsung Cuts Prices of Galaxy S23 FE Smartphone Galaxy A35 Ahead of S24 FE Launch : सॅमसंगने आपल्या लोकप्रिय स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर्स दिल्या आहेत.
Samsung Cuts Prices of Galaxy S23 FE Smartphone Galaxy A35 Ahead of S24 FE Launch
Samsung Cuts Prices of Galaxy S23 FE Smartphone Galaxy A35 Ahead of S24 FE Launchesakal
Updated on

Samsung 5G Smartphone : सॅमसंगने आपल्या लोकप्रिय स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर्स दिल्या आहेत. सॅमसंग Galaxy S23 FE आणि Galaxy A35 या दोन स्मार्टफोन्सवर तब्बल १७,००० रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. यासह, खरेदीदारांना जुन्या फोनच्या बदल्यात अतिरिक्त एक्स्चेंज ऑफरचा लाभ घेता येणार आहे. सॅमसंग लवकरच आपला नवीन Galaxy S24 FE मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. त्याआधीच, कंपनीने Galaxy S23 FE आणि Galaxy A35 या मॉडेल्सवर मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.