Google Circle to Search : गुगल 'सर्कल टू सर्च' फीचर आता अँड्रॉइड मोबाईलमध्ये उपलब्ध; कसं वापरायचं? लगेच पाहा

Google Circle Search in Android : 'सर्कल टू सर्च' हे एक कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित फीचर आहे. त्याच्या मदतीने तुम्ही स्क्रीनवर दिसणार्‍या कोणत्याही गोष्टीची माहिती सहज शोधू शकता.
Google Circle Search in Android Mobiles
Google Circle Search in Android Mobilesesakal
Updated on

Google circle to search feature : गुगलचे अत्यंत लोकप्रिय 'सर्कल टू सर्च' हे फीचर आता आणखीही अँड्रॉइड फोनवर उपलब्ध होणार आहे. यापूर्वी फक्त काही सॅमसंग आणि पिक्सेल फोनवर उपलब्ध असलेले हे कमालीचे फीचर आता नुकत्याच लाँच झालेल्या टेक्नो व्ही फोल्ड 2 या फोनवरही येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.