Google Maps : आता तुमचा कार पार्किंगचा प्रश्नही सोडवणार गुगल

Google Maps : आता तुमचा कार पार्किंगचा प्रश्नही सोडवणार गुगल

तुम्ही तुमची कार कुठं पार्क केली आहे किंवा तुम्हाला तुमची कार कुठे पार्क करायची आहे याचं टेंशन राहणार नाही.
Published on

Google Maps Save my Parking : शहरांमध्ये कार पार्किंगची समस्या खूप मोठी आहे. कार पार्क कुठे करायची इथ पासून तर कार कुठे पार्क केली आहे, हे शोधण्यापर्यंत अनेक प्रश्न घरातून निघताना पडतात. यावर गुगलने आता तोडगा काढला आहे.

Google Maps : आता तुमचा कार पार्किंगचा प्रश्नही सोडवणार गुगल
Google Tool : गुगलचं नवं टूल, आता काढू शकता सर्चमधून वैयक्तिक माहिती

अनेकदा लोक पार्किंगमध्ये कार लावतात. परंतु नंतर मात्र ती लवकर सापडत नाही. ही एक सामान्य गोष्ट आहे. विशेषतः मॉल्सच्या पार्किंगमध्ये या समस्येचा अनुभव अनेकांना येतो. अशा परिस्थितीत आता गुगलच्या मदतीनं तुम्ही हरवलेली कार पार्किंगमध्ये शोधू शकता आणि त्यासाठी तुम्हाला कोणतंही खास फीचरची गरज लागणार नाही. गुगल मॅप्सवरुन तुमची कार कशी शोधू शकता जाणून घ्या.

Google Maps : आता तुमचा कार पार्किंगचा प्रश्नही सोडवणार गुगल
Google Pixel वॉच खिशाला परवडेल का? किती असेल किंमत जाणून घ्या

गुगल मॅपने आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन ॲप जोडलं आहे, ज्याच्या मदतीनं तुम्ही पार्किंगची ठिकाणं मार्क करू शकतात. ते तुम्हाला तुमची कार कुठे पार्क केली आहे किंवा तुम्हाला तुमची कार कुठे पार्क करायची आहे याची आठवण करून देईल. या नवीन फीचरच्या मदतीनं तुम्ही सध्याचं लोकेशन सेव्ह करू शकता.

Google Maps : आता तुमचा कार पार्किंगचा प्रश्नही सोडवणार गुगल
Google's Doodle : भूपेन हजारिकांच्या ९६व्या जयंतीनिमित्त खास डूडल

पार्किंगसाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा-

  • सर्वप्रथम तुमच्याकडे गुगल ॲप आणि गुगल मॅपचे अपडेटेड व्हर्जन असणं आवश्यक आहे.

  • तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर लोकेशन सेवा एक्टिव्ह केली आहे की नाही हे देखील लक्षात ठेवा.

  • गुगल असिस्टंटला सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या पाहिजेत.

  • अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय कार पार्किंगची जागा शोधू शकता.

Google Maps : आता तुमचा कार पार्किंगचा प्रश्नही सोडवणार गुगल
Google Alert : गूगलवर सर्च करताय 'या' गोष्टी? महागात पडेल; तुरूंगात जावे लागू शकते

गुगल मॅप्स ही अशीच एक युक्ती आहे ज्याद्वारे तुम्ही तुमची कार काही मिनिटांत अनेक वाहनांमध्ये आरामात पार्क करू शकता.

तुम्हाला तुमची कार किंवा इतर कोणतेही वाहन शोधायचे असेल

  • तुम्हाला फक्त ॲप ओपन करावे लागेल आणि

  • त्यानंतर सेव्ह पार्किंगच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

  • तुम्ही डायरेक्शन पर्यायावरही टॅप करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()