Google Map चे भन्नाट फीचर, वाचवेल तुमचे पैसे; जाणून घ्या सविस्तर

google maps tool for road safety nd to avoid road accident traffic challan check how to active this feature
google maps tool for road safety nd to avoid road accident traffic challan check how to active this feature
Updated on

गुगल मॅपचा वापर लोकेशन आणि रूट सर्चसाठी केला जातो. परंतु Google Maps इतर अनेक भन्नाट फीचर्ससह येते, जे केवळ तुमचे डेली काम सोपे करत नाही तर तुम्हाला वाहतुकीचे नियमांचे मोडण्यापासून देखील वाचवते. Google Map चे स्पीड लिमिट वॉर्निग फीचर अनेक प्रकारे वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरते.

Google Maps च्या या टूलचे नाव आहे स्पीड लिमिट वॉर्निंग असे आहे. यामध्ये गुगल मॅप तुमच्या वाहनाचा वेग तपासते. दुसरीकडे, जर तुमच्या वाहनाचा वेग जास्त असेल तर ते तुम्हाला अलर्ट देते. वेगावर नियंत्रण न ठेवल्याने बहुतांश अपघात होतात. अशा वेळी कमी वेगाने वाहन चालवल्यास अपघाताची शक्यता कमी असते.

वेग जास्त असल्यास ट्रॅफिक पोलिस तुमचे चलन देखील कापतात, Google Maps स्पीड लिमिट अलर्टसह या चलन कापले जाण्यापासून तुमचे संरक्षण करते. आपण वेगाबद्दल सतर्क रहील्यास जीवित आणि मालमत्तेची हानी होणार नाही. घाईघाईने लोक स्पीड लिमीट ओलांडतात, त्यामुळे रस्त्यावर अपघात होणे, स्पीड लिमीट नियम मोडल्याने तुम्हाला दंडही बसते या टूलमुळे तुम्हाला त्यापासून सुटका मिळू शकते.

google maps tool for road safety nd to avoid road accident traffic challan check how to active this feature
Jio चे 365 दिवसांचे प्लॅन, मिळते फ्री कॉलिंग, दररोज 3GB पर्यंत डेटा

Google Maps मध्ये हे फीचर कसे सुरु कराल?

  • सर्वप्रथम तुमच्या फोनवर Google Maps अॅप उघडा. त्यानंतर राईडच्या बाजूला असलेल्या Profile या पर्यायावर क्लिक करा.

  • त्यानंतर सेटिंग्ज पर्यायावर जा आणि नेव्हिगेशन सेटिंग्ज (Navigation Settings) वर टॅप करा.

  • त्यानंतर स्पीड लिमिट सेटिंग्ज (Speed Limit Settings) पर्यायावर टॅप करा.

  • त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि ड्रायव्हिंग पर्यायायावर जा.

  • जिथे तुम्हाला स्पीड लिमिट आणि स्पीडोमीटर (Speed Limit and Speedometer) चा पर्याय चालू करावा लागेल.

  • यानंतर तुम्हाला गुगल मॅपच्या होमस्क्रीनवर जावे लागेल. येथे तुम्ही वेग मर्यादा ओलांडताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.

टीप - Google Maps चे स्पीड लिमिट फीचर वापरण्यासाठी, तुमच्याकडे Google Maps ची लेटेस्ट आवृत्ती असणे आवश्यक आहे. Google Maps ची लेटेस्ट आवृत्ती Google Play Store किंवा Apple App Store ला भेट देऊन डाउनलोड केली जाऊ शकते.

google maps tool for road safety nd to avoid road accident traffic challan check how to active this feature
युक्रेनमध्ये ऐन युध्दात 61000 हून जास्त Airbnb चं बुकिंग; कारण आहे खास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()