Google News : कर्मचाऱ्यांनंतर आता गुगलमध्ये यंत्रमानवांवर संकट; जाणून घ्या कारण

मंदीच्या भीतीमुळे सध्या अनेक दिग्गज कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.
robots
robotssakal
Updated on

Google News : मंदीच्या भीतीमुळे सध्या अनेक दिग्गज कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.

हेही वाचा : डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

robots
Raj Thackeray : मराठी भाषा गौरवदिनी राज ठाकरेंकडून संकल्प जाहीर; लतादीदींच्या जयंतीदिनी....

नुकतेच तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी गूगलने मोठी कर्मचारी कपात जाहीर केली होती. त्यानंतर गुगलच्या पॅरेंट कंपनी अल्फाबेटनेही अलीकडेच १२,००० कर्मचाऱ्यांना कमी केले होते. मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीनंतर आता गुगलने यंत्रमानवांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

robots
Corona Virus : कोरोनाबाबत अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या मोठा दावा; जगाच्या नजरा पुन्हा चीनकडे

प्रकाशित वृत्तांनुसार गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी Google च्या एक्सपेरिमेंटल एक्स लॅबोरेटरीज अंतर्गत अल्फाबेटचा 'एव्हरीडे रोबोट्स' प्रकल्प बंद केला आहे. यामुळे आता कर्मचारी कपातीनंतर गूगलमधील रोबोटवर संकट ओढावले आहे.

गुगल कार्यलयातील कॅफेटेरिया स्वच्छ करण्यात मदत करण्यासाठी कंपनीने 100 एक रोबोट प्रशिक्षित केले होते. यापैकी बरेच टेबल स्वच्छ करण्याबरोबरच कचरा वेगळा करणे आणि त्याचा पुनर्वापर करण्याचे उपयुक्त काम करत होते.

robots
Mumbai News : पाकिस्तान अन् चीनमध्ये प्रशिक्षित व्यक्तीची मुंबईत एन्ट्री; यंत्रणा सतर्क

या सर्व रोबोटने कोराना महामारी काळात कॉन्फरन्स रूम स्वच्छ ठेवण्यात मदत केली होती. रोबोट डिव्हिजन बंद झाल्यामुळे त्यातील काही तंत्रज्ञान इतर विभागांसाठी वापरला जाऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()