Ayushman Card Apply : जेष्ठ नागरिकांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार; काही मिनिटांत घरबसल्या बनवा आयुष्मान कार्ड,वाचा सोपी प्रोसेस

Ayushman Bharat Scheme Health Card Online Application : आयुष्मान कार्डसाठी अर्ज कसा करावा,योजनेचे फायदे,खाजगी विमा असतानाही मिळणार लाभ काय,कुटुंबात एकापेक्षा जास्त वृद्ध असल्यास लाभ मिळणार काय अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण लेख वाचा.
Ayushman Card Online Application Process
Ayushman Card Online Application Processesaka
Updated on

Ayushman Card : केंद्र सरकारने देशातील ज्येष्ठ नागरिकांना मोठी भेट दिली आहे. ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना आता आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत (AB PM-JAY) मोफत आरोग्य सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे, सामाजिक-आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष करून या योजनेचा लाभ सर्व ज्येष्ठ नागरिकांना मिळू शकतो. यासाठी त्यांना नवीन आयुष्मान कार्ड दिले जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.