Air Purifier Filters: भारतात अनेक ठिकाणी प्रदूषणाचा धोका वाढला आहे. हवेची गुणवत्ता खालावली आहे. एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) सतत वाढत आहे. ज्याचा परिणाम त्या भागातीस लोकांवर होत आहे. वायू प्रदूषणामुळे विषारी घटक हवेत सहज विरघळतात आणि आपल्या फुफ्फुसात पोहोचतात आणि अनेक गंबीर समस्या निर्माण करतात.
हे टाळण्यासाठी अलीकडच्या काळात एअर प्युरिफायरचा वापर वाढला आहे. ते घर किंवा ऑफिसमधील हवा फिल्टर करते आणि शुद्ध हवा आपल्यापर्यंत पोहोचवते. जर तुम्ही एअर प्युरिफायर खरेदी करणार असाल, तर एअर प्युरिफायरसाठी कोणता फिल्टर सर्वोत्तम आहे आणि ते हवेतील खराब कण कसे काढून टाकते हे जाणून घेऊया.