iPhone 16 : ‘रिलायन्स डिजिटल’ Store आणि Online प्लॅटफॉर्मवर आयफोन-१६ उपलब्ध

‘रिलायन्स डिजिटल’च्या सर्व दालनांमध्ये आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर बहुप्रतीक्षित आयफोन-१६ सर्व आवृत्त्यांसह उपलब्ध
iPhone-16 available on Reliance Digital Store and Online platform
iPhone-16 available on Reliance Digital Store and Online platformsakal
Updated on

मुंबई : ‘रिलायन्स डिजिटल’च्या सर्व दालनांमध्ये आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर बहुप्रतीक्षित आयफोन-१६ सर्व आवृत्त्यांसह उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्व नोंदणी केलेले ग्राहक देशभरातील ‘रिलायन्स डिजिटल’च्या दालनांमध्ये जाऊन किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आयफोन-१६ खरेदी करू शकतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.