Jio चा सगळ्यात स्वस्त प्लॅन, 400 पेक्षा कमीत 84 दिवस व्हॅलिडिटी

Jio Happy New Year 2022 Prepaid Plan
Jio Happy New Year 2022 Prepaid Planesakal
Updated on

Reliance Jio Prepaid Plan : रिलायन्स जिओच्या प्रीपेड वापरकर्त्यांसाठी अनेक प्लॅन उपलब्ध आहेत, ज्यांची सुरुवात अगदी 15 रुपयांच्या प्लॅन पासून होते. जर तुमच्या घरातही वाय-फाय असेल आणि तुम्ही घराबाहेर जातानाच मोबाइल डेटा वापरत असाल, तर तुम्हाला जास्त वैधता असलेला डेटा प्लॅन फायदेशीर ठरतो. जर तुम्ही असा प्रीपेड प्लॅन शोधत असाल तर ही बातमी तुमच्या साठी आहे, आज आपण 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या अशाच एका जिओ प्लॅनबद्दल सांगणार आहोत.

Reliance Jio चा 395 रुपयांचा प्लॅन

400 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेला हा प्लॅन ज्यांच्या घरात वायफाय आहे किंवा ज्यांना कॉलिंग आणि जास्त काळ वैधता आवश्यक आहे अशा जिओ वापरकर्त्यांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. ज्या वापरकर्त्यांच्या घरी वाय-फाय आहे त्यांना ते बाहेर असतानाच मोबाइल डेटाची आवश्यकता असते आणि हा प्लॅन त्यासाठी परफेक्ट आहे यामध्ये तुम्हाला जास्त काळ वैधतेव्यतिरिक्त 6GB डेटा आणि 1000 SMS सह फ्री अमर्यादित कॉलिंग ऑफर केली जाते.

Jio Happy New Year 2022 Prepaid Plan
Jio vs Airtel vs Vi : दररोज 1GB डेटा देणारा कोणाचा प्लॅन आहे स्वस्त?

Jio च्या 395 रुपयांच्या या प्लॅनसोबत कंपनी देते 84 दिवसांची वैधता वापरकर्त्यांना देत आहे. Jio प्रीपेड प्लॅन्सच्या पोर्टफोलिओमधील हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे ज्याची वैधता 84 दिवस आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या इतर बेनिफिट्स विषयी देखील जाणून घेऊया.

या प्लॅनमध्ये फक्त डेटा, फ्री कॉ लिंग आणि एसएमएस, चित्रपट पाहण्यासाठी Jio Cinema व्यतिरिक्त, लाइव्ह टीव्ही पाहण्यासाठी Jio Tv, Jio सुरक्षा आणि Jio Cloud मोफत एक्सेस देखील मिळतो

Jio Happy New Year 2022 Prepaid Plan
सैन्यात नोकरी म्हणून बापाकडून गावजेवण; मुलाचा वडिल अन् पत्नीलाही गंडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.