Jio Recharge Plans : जिओ धमाका ऑफर! 200 रुपयांपेक्षा कमीत 12 OTT प्लॅटफॉर्म,मिळणार डेटा अन् महिन्याभराची वैधता

Jio OTT Recharge Plan : Jio ने नवीन रिचार्ज प्लॅन लॉंच केला आहे. ज्यामध्ये SonyLiv, Zee5 आणि इतर 10 OTT अॅप्सची मोफत सदस्यता 175 रुपयांपेक्षा कमी दरात मिळत आहे.
Jio's Rs 175 Plan Offers 12 OTT Subscriptions
Jio's Rs 175 Plan Offers 12 OTT Subscriptionsesakal
Updated on

Jio New Recharge Plans : मोबाईल रिचार्जच्या दरात झालेली वाढ आणि इतर कंपन्यांच्या आकर्षक योजनांमुळे Jio वापरकर्ते दुसरीकडे वळण्याची शक्यता पाहून Jio ने एक आकर्षक रिचार्ज प्लॅनची योजना आणली आहे. Jio ने नवीन, परवडणारा रिचार्ज प्लॅन आणला आहे ज्यामध्ये SonyLiv, Zee5 आणि इतर 10 OTT अॅप्सची मोफत सदस्यता फक्त 175 रुपयांपेक्षा कमी दरात मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.