Car Care Tips For Summer: कारमध्ये ठेवा या अॅक्सेसरीज, उन्हाळ्यात प्रवास करणं होईल सोपं

उन्हाळ्यात कारमधून प्रवास करणे खूप कठीण होते. अशा परिस्थितीत, आपण कारमध्ये नेहमी सनशेड वापरणे आवश्यक आहे.
Car Care Tips For Summer
Car Care Tips For Summergoogle
Updated on

मुंबई : जर तुम्ही तुमची कार उन्हात पार्क करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही तुमची कार उन्हात उभी केली किंवा त्यात प्रवास केला तर तुम्ही तुमची कार खराब होऊ शकते. यासाठी तुम्हाला फक्त काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. हेही वाचा - महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधार

Car Care Tips For Summer
April Travel : फक्त १ दिवस सुट्टी घ्या आणि ३-४ दिवस मनसोक्त फिरा

कारमध्ये वापरा या अॅक्सेसरीज

सनशेड्स वापरा : उन्हाळ्यात कारमधून प्रवास करणे खूप कठीण होते. अशा परिस्थितीत, आपण कारमध्ये नेहमी सनशेड वापरणे आवश्यक आहे. जर तुमची कार उन्हात उभी असेल. लक्षात ठेवा की विंडशील्डवर देखील सनशेड वापरा. त्यामुळे बाहेरील उष्णता आत येणार नाही.

कारमध्ये सोलर फॅन पंखा लावा : हा फॅन सोलर एनर्जीवर काम करतो. हा फॅन कारच्या विंडशील्डवर किंवा खिडकीवर लावला जातो. गाडी उन्हात सतत चालवल्याने गाडीच्या केबिनमधून उष्णता बाहेर पडत असते. तुम्हाला तुमच्या कारसाठी ही खरेदी करायची असेल, तर तुम्ही ती ऑनलाइन खरेदी करू शकता. तुम्हाला हा फॅन 7,212 मध्ये ऑनलाइन मिळेल.

Car Care Tips For Summer
April Travel : एप्रिलच्या उन्हात मनाला थंडावा देतील ही सहलीची ठिकाणे

फॅन फिटेड वेंटीलेटिड सीट कवर : आजकाल बहुतेक कार मध्ये हे फीचर इन-बिल्ड असतं. पण जर तुमच्या कारमध्ये ती नसेल तर तुम्हाला जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही बाजारातून किंवा ऑनलाइन हे सीट कव्हर्स खरेदी करू शकता. जर तुम्हाला हे खरेदी करायचे असेल तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून खरेदी करणे सोपे आहे. येथे तुम्हाला 22 टक्के ऑफर्स मिळून फक्त 2,790 रुपये मोजावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.