Maruti Suzuki Alto K10 : मारुती सुझुकी के १०ची एक्स शोरूमची किंमत ही ३.९९ लाख रुपयापासून ते ६.४६ लाख रुपयापर्यंत आहे. ही कार स्वस्त आहे याच बरोबर याची मायलेज देखील सर्वोत्तम आहे..जेव्हा जेव्हा आपण कार बद्दल बोलतो तेव्हा आपल्या बजेट मध्ये बसणारी म्हणजे मारुती सुझुकी अल्टो या कारचे नाव मनात येते. ही कार नेहमी ग्राहकांमध्ये खूप फेमस आहे. आता भारतात सोडा, तर परदेशात देखील कमी जलवा नाही.सप्टेंबर २०२४ मध्ये या कारने देशभरातील बाजारात ८ हजार ६५५ युनिट्सची विक्री केली असून टॉप १० मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. निर्यातबद्दल बोलयचे झाले, तर कारने चांगलेच प्रदर्शन दाखवत ४४२ युनिट्सची निर्यात केली असून सप्टेंबर २०२३ मध्ये हा आकडा फक्त ४३ युनिट होता.मारुती सुझुकी ऑल्टो के१०ची एक्स शोरूमची किंमत ३.९९ लाख रुपयापासून ते ६.४६ लाख रुपयांपर्यंत किंमत जाते. या व्यतिरिक्त भारतीय बाजारपेठेतील सर्वात स्वस्त आणि चांगल्या मायलेज श्रेणींपैकी एक आहे..Maruti car : फक्त ४० हजार रुपयांत खरेदी करा Maruti alto car.सुझुकी ऑल्टो के१० पॉवरट्रेन आणि फीचर्स मारुती सुझुकी ऑल्टो के१० मध्ये कंपनी ने १० लीटर ३ सिलिंडर इंजिन उपलब्ध करून दिले आहे. हे इंजिन ८९ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करतो. यासोबतच याला ५-स्पीड मॅन्युअल व एएमटीच्या गिअरबॉक्ससोबत जोडण्यात आले आहेत.या कारमध्ये सीएनजीचा ऑपशन देण्यात आला आहे. कंपनीनुसार, कारचे पेट्रोल व्हेरियंट जवळपास २५ किमी प्रति लिटर मायलेज देतो. तर या कारचे सीएनजी व्हेरियंट ३३ किमीपर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे.आता मारुती सुझुकीच्या या कारच्या फिचर बदल बोलायचे झालेच, तर कंपनीने या कारमध्ये एसी, फ्रंट विंडो, पार्किग सेन्सर, सेंट्रल कंसोल, आर्मरेस्ट, गिअर शिफ्ट इंडीकेटर, ऍडजेस्टेबल हेडलॅम्प्स, हॅलोजन हेडलॅम्प, अँटी-लुक ब्रेकींग सिस्टम, सेंट्रल लॉकिंग, चाईल्ड सेफ्टी लॉक, ड्युअल एअरबॅग असे अनेक एक से बढकर एक उत्तम फीचर्स दिले आहेत..Auto Tips : मारुती Alto पेक्षा स्वस्त! टाटांची ही हॅचबॅक केवळ 3 लाखांमध्ये उपलब्ध.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.