MG Windsor EV : ‘जेएसडब्ल्यू MG’ची पहिली CUV ‘द विंडसर’ दाखल; मिळणार SUV च्या किमतीत, विविध वैशिष्ट्यांचा लाभ
जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया या कंपनीने ‘द एमजी विंडसर’ ही भारतातील पहिली क्रॉसओव्हर युटिलिटी व्हेइकल्स (सीयूव्ही) बाजारपेठेत बुधवारी दाखल केली असून, ती एसयूव्हीच्या किमतीत ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
MG Windsor EV Electric Car launch Key Features and Pricing in Indiasakal
गुरुग्राम : जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया या कंपनीने ‘द एमजी विंडसर’ ही भारतातील पहिली क्रॉसओव्हर युटिलिटी व्हेइकल्स (सीयूव्ही) बाजारपेठेत बुधवारी दाखल केली असून, ती एसयूव्हीच्या किमतीत ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.