Climate Change : बदलत्या हवामानाचा फटका, देशातील ८५ टक्के जिल्हे ‘रेडझोन’मध्ये; नव्या संशोधनातून उघड

Red Zone Weather Forecast : वैश्विक तापमानवाढीमुळे वातावरणाचा समतोल ढळला असून महापूर, दुष्काळ व वादळे यासारख्या नैसर्गिक संकटांची तीव्रता देखील वाढत चालली आहे.
new study reveals over 85 percent districts in India highly vulnerable in red zone
new study reveals over 85 percent districts in India highly vulnerable in red zone sakal
Updated on

नवी दिल्ली : वैश्विक तापमानवाढीमुळे वातावरणाचा समतोल ढळला असून महापूर, दुष्काळ व वादळे यासारख्या नैसर्गिक संकटांची तीव्रता देखील वाढत चालली आहे. देशातील ८५ टक्क्यांपेक्षाही अधिक जिल्ह्यांना या बदलत्या हवामानाचा फटका सहन करावा लागणार असल्याचे नव्या संशोधनातून उघड झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.