SIM Swap Fraud : ई-सिम खरेदी करण्याचा विचार करताय? जरा जपून; सिम स्वॅप फ्रॉडमुळे एका OTPमध्येच रिकामं होऊ शकतं बँक खातं
SIM Swap Fraud Alert Safety Tips : एक 44 वर्षीय महिला, जी खासगी कंपनीत काम करते, ती सायबर गुन्हेगारीची शिकार झाली. ई-सिम अॅक्टिव करण्याचा विचार करणारी ही महिला लाखो रुपये गमावून बसली आहे.
Cyber Fraud : नोएडामध्ये ई-सिम सक्रिय करून केलेल्या फसवण्याची मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. या ऑनलाईन फसवणुकीत एका महिलेने जवळपास 27 लाख रुपये गमावले आहेत. या वाढत्या फ्रॉडपासून स्वतःचे रक्षण कसे करावे हे जाणून घेऊया.