OLA E-Sctooer : ई-स्कुटरवर चक्क १५००० हजारांची सूट,आकर्षक रेंज आणि भन्नाट ऑफर्ससह OLAची एंट्री

OLA Electric Rush : बेस्ट वाॅरंटी आणि आकर्षक किंमत,आजच चेक करा स्पेशालिटी
Ola announces rs 15000 off on s1 range
Ola announces rs 15000 off on s1 rangeESAKAL
Updated on

OLA S1 : ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कंपनीने आपल्या S1 स्कूटरच्या संपूर्ण रेंजवर आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. 'ओला इलेक्ट्रिक रश' नावाच्या या मोहिमेअंतर्गत तुम्ही तब्ब्यत १५ हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता. २६ जूनपर्यंत चालू असलेल्या या ऑफरमध्ये अनेक फायद्यांचा समावेश आहे.

ऑफर्स

  • ओला S1 X+ स्कूटरवर थेट ५,००० रुपयांची सूट.

  • क्रेडिट कार्ड ईएमआयवर खरेदी केल्यावर ५,००० रुपयांपर्यंत अतिरिक्त कॅशबॅक.

  • क्रेडिट कार्ड ईएमआयवर खरेदी करताना ५,००० रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस (Exchange Bonus).

Ola announces rs 15000 off on s1 range
Whatsapp Flight Ticket : आता व्हाट्सअप बुक करेल तुमचं फ्लाईट तिकीट;इंडिगोने आणलंय हे नवीन AI फिचर,जाणून घ्या एका क्लीकवर

या ऑफर्सचा लाभ फक्त S1 X+ वरच नाही तर S1 Pro आणि S1 Air वर देखील मिळतो. या दोन्ही स्कूटरवर ५,००० रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि मोफत ओला केयर+ सबस्क्रिप्शन (Ola Care+ Subscription) मिळते. या सबस्क्रिप्शनमध्ये दरवर्षी मोफत चाचणी, घरापासून गाडी घेऊन जाणे आणि आणणे, अतिरिक्त सामान, चोरी संरक्षण आणि रस्त्यावरील मदत यांचा समावेश आहे.

Ola announces rs 15000 off on s1 range
Metro Ticket Booking : व्हॉट्सॲप वापरून बुक करता येणार मेट्रो तिकीट; या शहरात सुरू झालीये सुविधा; जाणून घ्या

दुचाकी खरेदी करताना हमखास विचार केला जाणारा मुद्दा म्हणजे बॅटरीची वाॅरंटी (Warranty). ओला याबाबतीतही तुम्हाला निराश करणार नाही. कंपनी संपूर्ण S1 स्कूटर रेंजवर आठ वर्षे किंवा ८०,००० किलोमीटर वाॅरंटी मोफत देते. याशिवाय तुम्ही अतिरिक्त वाॅरंटी खरेदी करून वॅरंटीचा कालावधी वाढवू शकता.

यंदाच्या या ऑफर्स खूपच बेस्ट आहेत. त्यामुळे जर तुमचे बजेट असेल तर तुम्ही नक्कीच या ऑफर्सचा विचार करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.