Video Viral : स्कूटरमुळे चिडलेल्या ग्राहकाने ओला शो-रुम पेटवून दिलं; नेमकं काय घडलं?

Ola Scooter: या व्हिडीओला कॅप्शनमध्ये लिहिलंय की, संतापलेल्या ओला ग्राहकाने उत्तर कर्नाटकातल्या कलबुर्गी येथील इलेक्ट्रिक स्कूटर शोरुमला आग लावली. रिपोर्टनुसार, ही घटना १० सप्टेंबर रोजीची आहे. मोहम्मद नदीम हे आपल्या नवीन स्कूटरमुळे त्रस्त होते.
Video Viral : स्कूटरमुळे चिडलेल्या ग्राहकाने ओला शो-रुम पेटवून दिलं; नेमकं काय घडलं?
Updated on

Angry Ola Customer Sets Fire To Showroom: कर्नाटकातल्या कलबुर्गीमध्ये एक घटना घडली आहे. एका ग्राहकाने ओला शोरुमला आग लावली. मोहम्मद नदीम असं या ग्राहकाचं नाव आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरला सर्व्हिस मिळत नसल्याने चिडलेल्या नदीम यांनी हा प्रकार केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.