Pacific Ocean Black Oxygen Research : प्रशांत महासागराच्या खोल भागातला एक अद्भुत आणि रहस्यमय शोध समोर आला आहे. वैज्ञानिकांनी समुद्राच्या तळाशी असलेल्या खडकाळ संरचनांमध्ये ऑक्सिजन तयार होण्याची एक नवीन प्रक्रिया शोधून काढली आहे. ही घटना खगोलशास्त्रज्ञांसाठी एक नवीन दिशा दाखवते आणि आपल्या सौरमालेतील इतर ग्रहांवर जीवसृष्टी असण्याची शक्यता वाढवते,असे वृत्त इंडिया टूडेने दिले आहे.