टेक्नोहंट : परवडणारे नवे मोबाईल

भारतीय मोबाईल बाजारपेठेला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. नुकतेच काही कंपन्यांनी भारतात निर्मिती प्रकल्प उभारण्याची घोषणा केली.
New Mobiles
New MobilesSakal
Updated on
Summary

भारतीय मोबाईल बाजारपेठेला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. नुकतेच काही कंपन्यांनी भारतात निर्मिती प्रकल्प उभारण्याची घोषणा केली.

भारतीय मोबाईल बाजारपेठेला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. नुकतेच काही कंपन्यांनी भारतात निर्मिती प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. त्यासोबतच दर आठवड्याला नामांकित कंपन्यांकडून मोबाईल लॉन्च केले जात आहेत. नुकतेच रिअलमी, रेडमी आणि सॅमसंगने त्यांच्या मिड रेंजमध्ये नवे मोबाईल सादर केले. त्याबाबत...

१. ‘रिअलमी ९’ स्पीड एडिशन

साधारण महिन्याभरापूर्वी रिअलमी ९ प्रो व ९ प्रो+ हे दोन मोबाईल लॉन्च झाले होते. त्यापाठोपाठ आता रिअलमीने ९ सीरिजमध्ये रिअलमी ९ आणि रिअलमी ९ स्पीड एडिशन हे दोन नवे मोबाईल सादर केले आहे. रिअलमी ८च्या तुलनेत वेगवान प्रोसेसर देण्यात आला आहे.

२. रेडमी नोट ११ प्रो +

शाओमीने रेडमी, एमआय या ब्रॅण्डअंतर्गत गेल्या काही महिन्यात ११ सिरीजमध्ये अनेक मोबाईल लॉन्च केले. रेडमी ११, ११i, ११T, ११ Lite,११ प्रो, तसेच एमआय ११lite, ११x, ११ Ultra आदी मोबाईल आणल्यानंतर आता रेडमी नोट ११ प्रो+ हा नवाकोरा मोबाईल सादर केला.

३. सॅमसंग गॅलेक्सी एफ २३

सॅमसंगने गॅलेक्सी एफ सिरीजमध्ये आतापर्यंत अनेक चांगले मोबाईल सादर केले. याच सिरीजचा विस्तार करत सॅमसंगने नुकताच गॅलेक्सी एफ२३ हा नवाकोरा मोबाईल भारतात लॉन्च केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.