Samsung 5G Mobile : सॅमसंगचा 5G स्मार्टफोन फक्त 7000 रुपयांपासून! दमदार फीचर्स अन् कॅमेराही एकदम खास,एकदा बघाच

Samsung Galaxy A05 Available at Just 8,299 Rupees in Flipkart Sale : सॅमसंग Galaxy A05 हा 5G स्मार्टफोन कमी किंमतीत उत्तम बजेट फोन फ्लिपकार्टच्या सेलमध्ये मिळत आहे.याच्या फीचर्सबद्दल जाणून घ्या.
Samsung Galaxy A05 Price Drop Flipkart Sale
Samsung Galaxy A05 Price Drop Flipkart Saleesakal
Updated on

Smartphone Discount Offers : बजेटमध्ये स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? फ्लिपकार्टचा 'मंथ एंड मोबाइल फेस्ट' सेल तुमच्यासाठी खास आहे. या सेलमध्ये तुम्ही सॅमसंग Galaxy A05 हा फोन अगदी कमी किंमतीत घरी बसून ऑनलाइन खरेदी करू शकतात.

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये या 5G स्मार्टफोनवर तुम्हाला खास डिस्काउंट आणि ऑफर्स मिळणार आहेत. चला तर या फोनवर मिळणाऱ्या ऑफर्स आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊया.

फ्लिपकार्टवर डिस्काउंट

सध्या या फोनची 64GB व्हेरियंटची किंमत 12,499 रुपये आहे. पण, फ्लिपकार्टच्या सेलमध्ये ही किंमत फ्लॅट डिस्काउंटसह फक्त 8,299 रुपये इतकी कमी होऊ शकते.

याशिवाय काही खास बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही थोडा अधिक डिस्काउंट मिळवू शकतात. HDFC बँक, ICICI बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या कार्डवर तुम्हाला 500 रुपयेचा त्वरित डिस्काउंट मिळतो. तसेच फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरून 5% कॅशबॅक मिळवण्याचीही संधी आहे.

Samsung Galaxy A05 Price Drop Flipkart Sale
Samsung Budget Phone Launch : सॅमसंगचा स्वस्तात मस्त स्मार्टफोन लाँच; एकदा चार्जिंग केलं की दिवासभराच टेंशन मिटलं, अजून काय आहे खास?

Samsung Galaxy A05 - फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग Galaxy A05 मध्ये मोठा 6.7 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा रेजोल्यूशन 720×1600 pixels आहे. हा फोन MediaTek Helio G85 प्रोसेसरवर चालतो आणि Android 13 ऑपरेटिंग सिस्टीमवरवरवर काम करतो.

EMI चा पर्याय

EMI च्या पर्यायाने तुम्ही हा फोन 407 रुपये इतक्या मासिक हप्त्यामध्ये खरेदी करू शकतात. हा फोन तुम्हाला ब्लॅक, लाइट ग्रीन आणि सिल्व्हर या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Samsung Galaxy A05 Price Drop Flipkart Sale
Realme Super Fast Charging : स्मार्टफोन मार्केटमध्ये Realmeचा धमाका! फक्त 4 मिनिटांत 100% चार्जिंग करणारा सुपर चार्जर

कॅमेरा आणि बॅटरी

कॅमेरा आणि बॅटरीबद्दल सांगायचे झाले तर या फोनच्या मागील बाजूला 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आहे. सेल्फीसाठी समोर एक 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

या फोनमध्ये 5000 mAh ची मोठी बॅटरी आहे. ही बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, GPS आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे.

हा स्मार्टफोन कमी किंमतीत उत्तम बजेट फोनचा पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.