TATA Nexon : ‘टाटा नेक्सॉन’चा सात लाखांचा टप्पा पार

TATA Motors : सलग तीन वर्षे देशातील सर्वाधिक विक्री होणारी ही एसयूव्ही मोटार
Tata Nexon Selling
Tata Nexon Sellingesakal

Pune : टाटा नेक्सॉन या चारचाकी वाहनाने सात लाख गाड्यांच्या विक्रीचा टप्पा पार केला आहे. तसेच वाहनाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त एक लाख रुपयांपर्यंतच लाभ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मागील सलग तीन वर्षे देशातील सर्वाधिक विक्री होणारी ही एसयूव्ही मोटार आहे.

ताथवडे येथील गारवे टाटाचे व्यवस्थापक अनिकेत गारवे म्हणाले, ‘‘भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात सुरक्षा आणि तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक एसयूव्ही म्हणून नेक्सॉनने आपली ओळख निर्माण केली आहे.

Tata Nexon Selling
Auto Tech Expo 2025 : सगळ्या ई-कार आता एकाच छताखाली, मनाप्रमाणे करा पसंत; कधी आणि कुठे भरतंय ऑटो एक्सपो? जाणून घ्या

ग्राहकांच्या वाढत्या विश्वासामुळेच विक्रीत मोठी वाढ झाली आहे.’’ ताथवडे येथील गारवे टाटा येथे सात लाख गाड्यांच्या विक्रीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्राहकांचा अनुभव, प्रस्थापित मानके आदींविषयी तेथे चर्चा झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com