Online Learning : तंत्रज्ञानाने विद्यार्थ्यांना ठेवले मागे! ऑनलाइन अध्ययनाचा शिक्षणव्यवस्थेवर परिणाम; ‘युनेस्को’च्या अहवालातील निष्कर्ष

कोरोनाच्या अभूतपूर्व साथीमुळे जगभरातील शिक्षणव्यवस्थेवर परिणाम झाला. प्रत्यक्ष शाळेत शिकण्याऐवजी ऑनलाईन अध्ययनाला प्राधान्य दिले गेले.
Online Learning
Online Learning sakal
Updated on

नवी दिल्ली : कोरोनाच्या अभूतपूर्व साथीमुळे जगभरातील शिक्षणव्यवस्थेवर परिणाम झाला. प्रत्यक्ष शाळेत शिकण्याऐवजी ऑनलाईन अध्ययनाला प्राधान्य दिले गेले. मुख्य म्हणजे, अतिशय कमी काळात अत्यंत वेगाने शिक्षण प्रक्रियेत हा बदल घडून आला. मात्र, या अभूतपूर्व बदलाचे अनपेक्षित, अनिष्ट परिणाम आता दिसू लागले आहेत. ‘युनेस्को’च्या शैक्षणिक गटाच्या अहवालात ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.