Aadhaar based sim verification e kyc : दूरसंचार विभाग (DoT) ने एअरटेल, रिलायंस जिओ, BSNL आणि वोडाफोन-आयडिया (Vi) या प्रमुख दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या ग्राहकांसाठी सिम कार्ड खरेदीची प्रक्रिया अधिक सोपी आणि सुरक्षित बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या नवीन नियमांमुळे, प्रक्रिया पूर्णपणे कागदरहित म्हणजेच पेपरलेस बनली आहे, ज्यामुळे भारतीय वापरकर्त्यांसाठी ही अधिक सोयीची बनली आहे.