Wi-Fi सेटअप Perfect असुनही Internet काम करत नाही, ट्राय करा 'या' ट्रिक्स

आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्हाला इंटरनेटची कधीही समस्या होणार नाही.
wifi
wifisakal
Updated on

आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे त्यामुळे इंटनेटशिवाय राहणे अशक्य आहे. इंट नेटशिवाय जगण्याची कल्पनाही करणे शक्य आहे, एवढं वेड इंटनेट काळाची गरज आहे. पण अनेकदा इंटनेटबाबत अनेक समस्या निर्माण होतात.

नेटवर्कच्या समस्येमुळे इंटरनेट योग्य व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे घरोघरी वायफाय बसवला जातो पण कधी कधी वायफाय योग्य सेटअप करुन सुद्धा इंटरनेट हवं तसं काम करत नाही. आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्हाला इंटरनेटची कधीही समस्या होणार नाही. (try these tricks to work internet or wifi setup good)

wifi
Wi-Fi 7 दुप्पट स्पीड देणार, पण Wi-Fi 7 नेमकं आहे काय? जाणून घ्या
  • तुमच्या फोनमध्ये वाय-फाय कनेक्ट होत नसेल किंवा इंटरनेट काम करत नसेल, तर वाय-फाय डिस्कनेक्ट करा. आणि पुन्हा Wi-Fi शी कनेक्ट करा.

  • इंटरनेट काम करत नसेल तर Forget वर टॅप करा. त्यानंतर वाय-फाय नेटवर्क कनेक्ट करण्यासाठी पासवर्ड टाका.

wifi
'वर्क फ्रॉम होम'च्या काळात असा बूस्ट करा तुमच्या WiFi इंटरनेटचा स्पीड...
  • DNS सर्व्हर वेबसाइट लिंकला IP Address मध्ये कनर्व्हट करतो. जर इंटरनेट अँड्रॉइड फोनवर काम करत नसेल, डीएनएस बदलूनही वाय-फायची समस्या दूर होते.

  • जर तुमचे इंटरनेट तरी सुद्धा काम करत नसेल तर राउटर तपासा. राउटर रीस्टार्ट करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.