TVS Jupiter 110 Launch 2024 : ‘ज्यादा का फायदा’ नवी TVS ‘ज्युपिटर- ११०’ बाजारात दाखल; खास वैशिष्ट्ये अन् आकर्षक डिझाइन

टीव्हीएस मोटर कंपनी (टीव्हीएसएम) या आघाडीच्या दुचाकी व तीनचाकी वाहन उत्पादक कंपनीने नवी टीव्हीएस ज्युपिटर ११० दाखल केली आहे.
TVS Jupiter 110
TVS Jupiter 110sakal
Updated on

पुणे : टीव्हीएस मोटर कंपनी (टीव्हीएसएम) या आघाडीच्या दुचाकी व तीनचाकी वाहन उत्पादक कंपनीने नवी टीव्हीएस ज्युपिटर ११० दाखल केली आहे. नव्याने डिझाइन करण्यात आलेल्या टीव्हीएस ज्युपिटरमध्ये ‘ज्यादा का फायदा’ हे तत्त्व पुरेपूर वापरण्यात आले असून, स्टाईल, मायलेज, कामगिरी, आरामदायीपणा, सुरक्षा आणि तंत्रज्ञान अशा सर्व बाबींमध्ये याची प्रचिती येते. ‘ज्युपिटर’चे आतापर्यंत ६५ लाख ग्राहक झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.