Whatsapp Status Mention Feature : व्हॉट्सअ‍ॅपचं भन्नाट फीचर पाहिलत काय? स्टेटसमध्ये मित्रांना करा मेंशन अन् रिशेअर,कसं वापराल? एकदा बघाच

whatsapp feature lets you mention contacts in status : व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन फीचरमुळे तुम्ही तुमच्या स्टेटस अपडेटमध्ये तुमच्या मित्रांना (कॉन्टॅक्ट्सना) टॅग करू शकणार आहात.
whatsapp tests instagram like mention and reshare  feature
whatsapp tests instagram like mention and reshare featureesakal
Updated on

Whatsapp Status Reshare Feature : चॅट आणि मेसेजिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आता इनस्टाग्रामसारखं फीचर येतंय. या नवीन फीचरमुळे तुम्ही तुमच्या स्टेटस अपडेटमध्ये तुमच्या मित्रांना (कॉन्टॅक्ट्सना) टॅग करू शकणार आहात. टॅग केलेल्या मित्राला नोटिफिकेशन मिळेल आणि तो तुमचा स्टेटस पुन्हा शेअर करू शकेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.