Whatsapp New Feature : व्हॉट्सॲपमधून कोणत्याही मेसेजिंग ॲपवर चॅटिंग करणं शक्य; कंपनीने लाँच केलं नवीन फीचर,कसं वापराल? पाहा

WhatsApp to Allow Cross-Platform Messaging : व्हॉट्सॲपच्या या नव्या फीचरच्या मदतीने तुम्ही WhatsApp वरच इतर अनेक मेसेजिंग अॅप्सवरून मेसेज पाठवू शकाल.
whatsapp other messaging app feature
whatsapp other messaging app featureesakal
Updated on

Whatsapp Messaging Update : व्हॉट्सॲप आता आपल्या युजर्ससाठी एक नवीन खास फीचर आणत आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सॲप वरच इतर अनेक मेसेजिंग अॅप्सवरून मेसेज पाठवू शकाल. थोडक्यात, तुम्ही व्हॉट्सॲपवर तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना Telegram, Signal आणि इतर अनेक अॅप्सवरून डायरेक्ट मेसेज पाठवू शकणार आहात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.