Brain
मेंदू हा प्राण्यांच्या शरीरातील अवयव आहे. हा अवयव डोक्यामध्ये कवटीच्या आत असतो. शरीरातील सर्व ऐच्छिक व अनैच्छिक क्रिया मेंदूकडून नियंत्रित केल्या जातात. मेंदूमध्ये सुमारे १०० अब्ज चेतापेशी असतात. मानवी मेंदूची डावी बाजू शरीराची उजवी बाजू नियंत्रित करते मेंदूशी संबंधित सर्व बातम्या सकाळ वर वाचा.