Champions Trophy 2025

२०१७ नंतर प्रथमच होणाऱ्या चॅम्पियन्स ट्ऱॉफी स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला दिले गेले आहे. २०२५ मध्ये फेब्रुवारी-मार्च दरम्यान या स्पर्धेचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने २०१७ मध्ये भारताला पराभूत करून ही स्पर्धा जिंकली होती.
Marathi News Esakal
www.esakal.com