Honey

मध हा एक कीटकजन्य परंतु औषधी पदार्थ आहे. फुलांच्या परागकणांची मधमाश्यांच्या लाळेशी प्रक्रिया होऊन मध तयार होतो. मध हा नैसर्गिकपणे मिळत असलातरी ज्या पोळ्यांत हा जंगली मध तयार होतो, तेथून तो काढून जमा करणे अवघड असते. मध आरोग्यासाठी खूप चांगले असते. मध खाण्याचे शरीरसाठी अनेक फायदे आहेत.
Marathi News Esakal
www.esakal.com