Ladki Bahin Yojana

महाराष्ट्रातील गरीब महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांचा लाभ देणारी ही योजना आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' असं या योजनेचं नाव आहे.
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com