Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil Latest news | अंतरवाली सराटी येथील आंदोलनामुळे मनोज जरांगे पाटील हे सबंध महाराष्ट्राला माहिती पडले. मराठा मोर्चाचे समन्वयक म्हणून काम करीत असलेले ४२ वर्षीय मनोज जरांगे २१ वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करीत आहेत. अंबड जिल्ह्यातील शहागड हे त्यांचे मूळगाव आहे. शहागड (जि. अंबड) हे त्यांचे मूळ गाव आहे. शिवबा संघटनेचे ते संस्थापक आहेत. आरक्षणासाठी त्यांनी वर्ष २०१२ मध्ये शहागड येथे सात दिवस उपोषण केले होते. वर्ष २०१३ मध्ये शहागड ते मुंबई पायी दिंडीही काढली होती. दोन वर्षांपूर्वीच अंतरवाली सराटीपासून जवळच असलेल्या साष्टी पिंपळगाव येथेसुद्धा मोठे आंदोलन केले होते. | Maratha Reservation | मनोज जरांगे पाटील बातम्या | मराठा आरक्षण | Read breaking news and stay informed about the Maratha community's fight for reservation on eSakal
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com