Navratri 2024

Navratri festival news in Marathi - हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खुप महत्व आहे. हा सण नऊ दिवस साजरा केला जातो. नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवसांमध्ये देवी कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वीवर येतात. यामुळे या सणाला खास महत्व आहे. या दिवसांमध्ये माता दुर्गेची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतात अशी मान्यता आहे. तसेच माता दुर्गेची कृपादृष्टी कायम तुमच्यावर राहते. यंदा ३ ऑक्टोबरला शारदीय नवरात्रीला सुरूवात होणार असून १२ ऑक्टोबरला संपणार आहे. या दिवशी विजयादशमी असून याच दिवशी दसरा साजरा केला जातो.
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com