Paris Olympic 2024

जागतिक क्रीडाक्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा क्रीडा महोत्सव म्हणजे ऑलिंपिक. यंदा ऑलिंपिक फ्रान्समधील पॅरिस या शहरात २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. यंदाच्या ऑलिंपिकमध्ये एकूण ३२ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. पॅरिसमध्ये तिसऱ्यांदा ऑलिंपिकमध्ये होत आहे. जवळपास १० हजार स्पर्धक या ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार आहे.
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com