Kelara Beach : हिवाळ्यात केरळ फिरायचं प्लॅन करत आहात का ? तर या ५ बीच ला नक्की भेट द्या
थंडीचा मोसम सुरु झाला आहे. मस्त गुलाबी थंडाव्यात मित्र फॅमिलीसोबत फिरायला निघालात तर या ५ बीच बद्दल माहिती जाणून घ्या. ५५० किलोमीटरचा समुद्रकिनारा केरळ लाभला अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असा केरळ सर्वानीच अनेक चित्रपटात पहिले असेल.
बहुतांश लोकाना हिवाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायची खूप आवडत असते. अशा वेळी अनेकांना समुद्रकिनारा, थंड हवामान, सुंदर शांत निसर्ग परिसर आवडतात. म्हणून केरळसारख्या सुंदर ठिकाणाचा विचार केल्यास, ते तुमच्या सुट्टीला एक बेस्ट प्लेस ठरू शकते.