Best Places Near Mussoorie: अनेक लोकांना हिवाळ्यात भटकंती करायची आवड असेल. यंदा तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर उत्तराखंडमधील मसूरीला भेट देऊ शकता. मसुरी हे एक नयनरम्य ठिकाण आहे. येथील तुम्ही काही ऑफबीट ठिकाणांची सैर करू शकता. तुम्ही कुटुंब, मित्र आणि जोडीदारासोबत अविस्मरणीय सुट्टी घालवू शकता.