Creative photoshoot without professionals: आजकाल लग्नाआधी प्री-वेडिंग शूट करणे ट्रेंड बनला आहे. हा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पण यामध्ये पैसे खुप खर्च होतात. फोटोशुटसाठी फोटोग्राफरवर पैसे खर्च न करता फोटोशूट करू शकता. जर लोकेशन चांगले असेल तर तुम्हाला चांगले फोटो काढता येतील. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात हवामान अगदी आल्हाददायक असते आणि तेथील दृश्यही चांगले असते. तुम्हाला कमी पैशांमध्ये प्री-वेडिंग शूट करायचे असेल तर भारतातील पुढील ठिकाणांना भेट देऊ शकता.