Children's Day Travel Tips 2024: दरवर्षी १४ नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो. तसेच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस देखील या च दिवशी साजरा केला जातो. पंडित नेहरूंना लहान मुले खुप आवडते होत. तसेच त्यांना चाचा नेहरू म्हणून ओळखले जाते. लहान मुलांसाठी हा दिवस खुप खास असतो. या दिवसाचा आनंद अधिक द्विगुणित करायचा असेल तर मुलांना पुण्यातील काही एतिहासिक आणि नयनरम्य ठिकाणांना भेट देऊ शकता.