Diwali 2024 Train Travel Tips: दिवाळीत अनेक लोक गावी जाण्यासाठी ट्रेनचा वापर करतात. कारण अनेक लोकांना ट्रेनचा प्रवास करायला आवडतो. तसेच ट्रेनने प्रवास करणे बजेट फ्रेंडली असते. पण ट्रेनने प्रवास करताना अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. ट्रेनने प्रवास करताना बॅग पॅकिंगवर लक्ष देणे गरजेचे असते. ज्यामुळे जास्त सामान उचलण्याची गरज नसते. ट्रेनने प्रवास करताना काळजी घेणे गरजेचे असते. ट्रेनने प्रवास करताना तुमच्या बॅगमध्ये तुम्हाला आवश्यक असलेले सर्व काही आहे आणि तुमची बॅग ओव्हरलोड होणार नाही याची काळजी करावी लागेल. ज्यामुळे तुमचा प्रवास सुखकर होईल.