Ganesha Festival 2024 : तुच सुख कर्ता तुच दु:खहर्ता...! गणपती बाप्पांच्या 'या' मंदिरांना भेट देण्याचे करा प्लॅनिंग, वीकेंड होईल खास

Ganesha Festival 2024 : यंदा गणेशोत्सव ७ सप्टेंबरला सुरू होणार आहे. तसेच शनिवार आणि रविवार वीकेंड आल्याने तुम्ही बाप्पांच्या दर्शनासाठी प्रसिद्ध मंदिरांना भेट देण्याचे नियोजन करू शकता.
Ganesha Festival 2024 :
Ganesha Festival 2024 :Sakal
Updated on

Ganesh Festival Special Weekend: तुच सुख कर्ता तुच दु:खहर्ता...! हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापुर्वी गणेशाची पूजा केली जाते. श्रीगणेशाच्या आशीर्वादाने कोणतेही काम सुरू केल्यास ते काम सुरळीतपणे पूर्ण होते असे मानले जाते.

यंदा गणेशोत्सवाला ७ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. दरवर्षी १० दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीलाच्या दिवशी लोक मोठ्या थाटामाटात बाप्पाला घरी आणतात आणि ढोल-ताशांच्या गजरात प्रतिष्ठापना करतात. देशभरात गणेश चतुर्थीचा उत्सव पाहायला मिळतो. यंदा गणेशोत्सवाला वीकेंड आल्याने कुठेतरी फिरण्याचा विचार करत असाल तर देशातील प्रसिद्ध गणपती मंदिरांना भेट देऊ शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()