Solo Travel Packing Tips For Women: सोलो ट्रीपवर (Solo trip) जाणे खूप लोकांची इच्छा असते पण महिलांसाठी (Women)मजेशीर टुरवर जाण्याआधी सर्वात आधी बॅग पॅक(Bag pack) करणे मोठा टास्क असतो. काही टिप्सच्या (Tips) मदतीने बॅग पॅकिंग आणि प्रवास खूप सोपा बनाय जा सकता.
Tips For Woman Solo Travelers : बऱ्याच लोकांना फिरण्याची हौस असते. काही वर्षांपासून सोलो ट्रॅव्हिलिंग (Solo travelling) करण्याचे फॅड वाढले आहे. फक्त पुरुष नाही पण महिलांना देखील एकटे फिरायला आवडते. कित्येक वेळा कामानिमित्त तर काही वेळा एकट्याने सुट्टयांचा (Vacations)आनंद घेण्यासाठी माहिलांना घरातून बाहेर पडताना घरातील किंवा मित्रमंडळी वेगवेगळे सल्ले देत असतात. ज्यामध्ये सेफ्टी, पॅकिंग टिप्स (Packing tips)इ. समाविष्ट आहे.
नेहमी जास्त अवघड काम बॅग पॅक करने असते. काय सामान ठेवावे , काय नाही , हा प्रश्न आपल्यासमोर असतो. अशावेळी वुमन सोलो ट्रव्हलर महिलांना आपले बॅगमध्ये कपड्याशिवाय आणखी काय ठेवावे लागेल
सर्वात आधी हे पाहिले पाहिजे कि बॅग किती मोठी हवी आहे. जितक्या दिवसांची ट्रीप (Trip)आहे त्यानुसार हिशोबाने बॅग असली पाहिजे. नेहमी आपले बॅगेमध्ये जास्तीची जागा सोडली पाहिजे पण ट्रीप दरम्यान तुम्हाला काही खरेदी करायचे इच्छा झाली तर परत येताना ते पॅक करता येईल.
नेहमी बॅगमध्ये पॉवर बॅंक आणि हेडफोन ठेवायला पाहिजे. फोनची बॅटरी संपायला आल्यावर तुम्ही पॉवर बँकच्या मदतीन सहज चार्ज करतायेईल. तसेच हेडफोन लावून तुम्ही गाणी ऐकू शकता.
महिलांना आपल्या बॅगेमध्ये असे किट ठेवणे गरजचे आहे ज्यामध्ये पॅडस् पेपर सोप, औषधे, बॅंडेज इ. सामान ठेवा. कोरोना काळात जर तुम्ही कुठेही जात असाल तर फेस मास्क आणि सॅनिटाईझर नक्की ठेवा.
जर तुम्हाला मेकअप करायची आवड असेल तर तुम्ही एका पॉऊचमध्ये बॉडी लोशन,सीरम, सीरम, सनस्क्रिन, लिप बाम, लिपस्टिक, काजळ इ. ठेवू शकता.
जर तुम्ही कुठे जात असाल तर सोबत ओळखपत्र, आधार कार्ड इ. एका पाऊच किंवा फाईलमध्ये ठेवा.
जर तुम्ही एकटे फिरणार असेल तर लगेच टॅकर आपल्या बॅगेत नक्की ठेवा. असे केल्याने तुम्हाला सामान चोरीला जाण्याची किंवा हरवण्याची भिती राहणार नाही .
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.