अणुस्कुरा घाटाकडे वळताहेत पर्यटकांची पावले; कोकणपट्ट्यात निसर्गसौंदर्याची उधळण, धबधब्यांसह दुर्मिळ वन्यजीवांचा वावर

Anuskura Ghat : सध्या हिरवळीमुळे उन्हाळ्यात रूक्ष वाटणारा हा घाट हिरवा शालू पांघरल्यासारखा भासत आहे.
Konkan Tourism Anuskura Ghat
Konkan Tourism Anuskura Ghatesakal
Updated on

राजापूर : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटातील नागमोड्या वळणांच्या रस्त्यावरून प्रवास करताना अवखळपणे उंचावरून कोसळणारे धबधबे, दुर्मिळ वन्यजीवांचा वावर आणि पायथ्याशी वसलेल्या वस्तीमुळे होणारा स्वर्गाचा भास याचा अनुभव घेताना पर्यटकांना वेगळीच अनुभूती मिळत आहे. तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या अणुस्कुरा घाटाला (Anuskura Ghat) निसर्गसौंदर्याची झळाली मिळाली असून तिथे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.