Janmashtami Travel Tips: वीकेंडला तीन दिवस सुट्ट्या! पुण्याजवळच्या 'या' हिल स्टेशनची करा सैर, आनंद होईल द्विगुणित

Janmashtami Pune Travel Tips: जर तुम्ही यंदा जन्माष्टमीच्या सुट्ट्यांमध्ये कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर पुण्यातील निसर्गरम्य हिल स्टेशनला भेट देऊ शकता.
Janmashtami Pune Travel Tips:
Janmashtami Pune Travel Tips:Sakal
Updated on

Janmashtami Pune Travel Tips: हिंदु धर्मात श्रीकृष्णजन्माष्टमीला खुप महत्व आहे. या दिवशी भगवान कृष्णाची मनोभावे पुजा केली जाते. मान्यतेनुसार श्रीकृष्णाला आवडत्या वस्तू आणि नैवेद्य दाखवल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतात. यंदा २६ ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात येणार आहे. २४ शनिवार, २५ रविवार आणि २६ ला जन्माष्टमीची सुट्टी अशा तीन सुट्ट्या लागून आल्या आहेत. या सुट्ट्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पुण्यातील लोकप्रिय हिल स्टेशनला भेट देऊ शकता. पावसाळा सुरू असल्याने सर्वत्र निसर्गरम्य वातावरण पाहण्यासारखे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.