उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे समर व्हेकेशन म्हटलं धमाल, मस्ती, मामाच्या गावाला जाणे, मित्र आणि नातेवाईकांना भेटणे हा बहुतेक लोकांचा बेत असतो. वडीलधाऱ्यापासून ते लहान मुलांपर्यंत सर्वच जण याची वाट पाहत असतो. पण उन्हाळ्याची सुट्टी खूप दूर आहे, मग आपण आता सुट्टीच्या नियोजनाविषयी चर्चा करत का आहोत? कारण व्हेकेशनवर जाण्यापूर्वी अगोदरच नियोजन केलेले केव्हाही चांगलेच. व्हेकेशनवर जाण्यापूर्वी प्लॅनिंग करण्याचे अनेक फायदे आहेत. व्हेकेशनचे प्लॅनिंग करताना आपण कायम उत्साही राहतो. प्लॅनिंग करण्यात एक वेगळाच आनंद असतो. यामुळे आपण ऑफिसमधून कामाशिवाय विनाकारण आपण रजा घेणार नाही. म्हणजेच भविष्यातील अडचणींसाठी सुट्ट्या वाचतील. तसेच विनाकारण रजा न घेतल्याने पैशाची बचत होईल. जेवढी बचत तेवढा अधिक सुट्टीचा आनंद. मग चला तर जाणून घेऊया व्हेकेशनचं प्लॅनिंग कसं करू शकतो.....
प्रथम डेस्टीनेशन ठरवा
ट्रेन किंवा विमान तिकीट बुकिंग
एकदा व्हेकेशनचं डेस्टीनेशन ठरलं कि मग वेळ येते ती तिकीट बुकिंगची. ट्रेन असो किंवा फ्लाईट अगाऊ बुकिंग करणे केव्हाही चांगले. जर बुकिंग करण्यास उशीर झाला तर फ्लाईटची तिकिटे खूप महागात पडतात. तर ट्रेनची तिकीट कन्फर्म होण्यास खूप अडचणींचा सामना करावा लागतो.
राहण्याचे ठिकाण निश्चित करा
व्हेकेशनला गेल्यावर आपण कुठे राहतो यावर आपल्या व्हेकेशनचा खर्च काही प्रमाणात अवलंबून असतो. त्यामुळे पुढील गोष्टी लक्षात ठेवा.
पर्यटन स्थळांची लिस्ट बनवा
आपण हॉलिडेसाठी गेल्यानंतर तेथील सर्वच पर्यटन स्थळांना भेट काही प्रमाणात अवघड असते. त्यामुळे पुढील मुद्दे लक्षात ठेवा.
नक्की वाचा - Must Visit: फॉरनेला टफ देणारी भारतातील Top 6...
असे करा पॅकिंग
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.